द्वारकानाथ महोदय...
आपला अजून एक सुरेख उपक्रम! कमाल आहे आपली!!
पुण्याच्याच बी. जे. मेडिकल महाविद्यालयात आंतरशालेय संस्कृत वक्तृत्व स्पर्धा आयोजित होत असत. माझ्या आयुष्यातली मी केलेली पहिली व्यासपीठीय वटवट तिथेच (संस्कृतात) केली होती!! अजूनही त्या स्पर्धा आयोजित होतात का नाही याची मात्र कल्पना नाही.
याविषयी कोणाला माहिती असेल तर जरून सांगावे.
(सु-संस्कृत!) प्रसाद