पेटवून दिली या लोकानी.. पुर्ण गाडी जळून गेली आहे.. काय मिळाले त्याना असे वागून? लोकांच्या घरात घुसुन सुद्धा मालमत्तेचे नुकसान करत आहेत. किती तरी गाड्या जाळल्या .. आणि पोलीस काहीही ऍक्शन घेऊ नाही शकत का? बातम्यांमधे सरळ दिसतायत ती लोक, जे हे सगळे घडवून आणत आहेत. त्याना अटक नाही करता येत ??