(बहुधा आम्ही जर्मनकर सारखाच विचार करतो असे दिसते :)
हे पटले.
पु. लंनी उपरोधाने 'माझे पौष्टिक जीवन' संदेशकुमार,तंतुगुरुजी इ. शब्द वापरले आहेत यावर सर्किट यांच्याशी सहमत.
स्वाती