मागे अशाच एका दंगली बद्दल वृकोदर रावांनी शिवसेने बद्दल संशय व्यक्त केला होता. संदर्भ - चर्चा. आता या दंगली कोणी घडवून आणल्या म्हणायच्या? की या पण शिवसेनेनेच? (मी शिव सैनिक नाही. मी स्वतःला एक मराठी भारतीय समजतो.)