प्रतिसादाबद्दल धन्यवाद. विमानांचे आकारमान व वेग यासंबंधी लेख तयार होत आहेत. आपल्या कांही सूचना असल्यास अवश्य कळवाव्यात, कारण मनोगतावर एकदा प्रसिद्ध झालेल्या साहित्याचे संपादन करता येत नाही.