खुशी,
मस्तच लिहिला आहेस लेख! माझे तर म्हणणे आहे तू जाऊनच ये त्या घरी नाताळच्या सुट्टीत! बघू भूते तुला घाबरतात की तू त्यांना? (ह. घे)
बाकी बीबीसी वर असले काहीतरी कार्यक्रम चालूच असतात. एक 'मोस्ट हाँटेड' नावाचा कार्यक्रम लागतो त्यात ते भूताचा शोध घेणारेच (कसल्या त्या वेगळ्या दिव्यांमुळे) भयानक दिसतात.
अंजू