मनोगत ने RSS feed  व  Google Reader  का नाकारले आहे हे मला अजून ही कळाले नाही, मी माझे शब्द  वर हे दोन्ही प्रयोग व्यवस्थित पद्धतीने चालू ठेवले आहेत व खुप सदस्य १८० च्या आसपास सदस्य ह्याचा योग्य पद्धतीने वापर करित आहेत,

मला झालेले फायदे : काही ही लेखन न करणारा सदस्य वरील सुविधेचा लाभ घेतो व संकेतस्थळाची सुविधा न वापरताच वाचन ही करतो. त्या मुळे माझे संकेतस्थळ लवकर उघडते व योग्य त्या वेगाने ईतर सदस्यांना कार्य करता येते. (६५० सदस्य आहेत व कमीत कमी १० सद्स्य व १५ पाहूणे)

सुचना देखील व विनंती देखील RSS feed चालू करावे.