झकास लेख लिहीलात खुशी,
ह्या जगातला प्रत्येक अनुभव एकदातरी घ्यायला हरकत नाही-
मग तो भुताखेतांचा असल्यास अजूनच थरारक होतो.
माझ्या मते भुते ही शारिरीक इजा करीत नसावीत व फक्त मानसिक धक्के पोहचवण्यात तरबेज असावीत....
(एखादे भेटले तात्या सारखे तर त्याला विचारले पाहिजे.)
भेटले तर मात्र त्याला 'बाटली'त उतरवण्यासाठी तयारी करायला हवी.
काय तात्या.... खरे की नाही ?