लेखन लिखाळ.... शब्द माझ्याही अत्यंत आवडीचे आहेत. कित्येक वाक्ये जे सुचवत नाहीत तो परिणाम एका शब्दात असतो हे खरे..... आपण ह्या लेखाला शब्दांबरोबर वाक्यांचीही योग्य जोड दिल्याने छानच जमले लेखन....