स्टँड वर कागद (आणि मन) लावून चित्र कढण्यात मग्न होते.
अरे वा! मस्त मजेदार वर्णन.
अहो साईबाबा सोडाच, मी जर्मनीत आल्यावर माझे गुरुजी मला विचारतात, तुला बॅकवान माहीत आहे का? मी म्हटले काऽऽऽय? नाही कल्पना नाही. तो म्हणतो की अरे तुझ्याच गावात त्यांचा आश्रम आहे. मग नंतर अस्मादिकांच्या डोक्यात प्रकाश पडला, ते भगवान रजनीश यांबद्दल बोलत होते. पाहा, पुण्यात जो मनुष्य प्रसिद्ध नाही तो यांना माहित. पिकतं तिथं विकत नाही महाराजा ! ;)
--लिखाळ.