श्री. अरुण दातेंची मुलाखत पाहिली...
माझ्या अत्यंत आवडत्या गाण्यांपैकी हे एक आहे.
सगळी छान छान गाणी वाचायची असल्यास http://www.aathavanitli-gani.com वर बघा. ह्या संकेत स्थळावर सुप्रसिद्ध गायक, संगीतकार, चित्रपट वगैरे सगळीच गाणी वाचायला मिळतील. ह्या संकेतस्थळाची अनुक्रमणीका वापरण्यास सोपी आहे. (९०% शब्द भरून झाले असावेत)