मला वाटते वाङनिश्चय म्हणजे साखरपुड्यापुर्वीची बैठक ना?

मलाही शंका आहे. पण माहितीतला शब्द हाच आहे. साखरपुडा बोली भाषेत ठिक वाटते पण शुद्ध शब्द हाच असावा !

वाद नाही घालायचा

हो हल्ली मी ही घाबरतोच बुवा वादावादीला......