आपला लेख वैयक्तिक,सामाजिक आणि व्यावसायिक अश्या सर्वच प्रकारच्या संवादांमध्ये यशस्वी कसे होता येईल याचे अचूक मर्म सांगणारा आणि म्हणूनच अत्यंत उपयुक्त आहे. असे भान बाळगल्यास केवळ बोलणेच नव्हे तर लेखनही चांगले करता येईल असे वाटते.इतक्या चांगल्या लेखाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!