शब्दांबरोबरचा प्रवास आवडला.
असे वेगवेगळे शब्द आसपास कोणी नसताना मोठ्याने उच्चारण्यात सुद्धा फार मौज असते. अशाच वेळी अनेकदा एखाद्या शब्दाचा स्वभाव आपल्याला कळून जातो.
क्या बात है..
शब्दांच्या या प्रवासात 'रारंगढांगची' आठवण जागी केलीत,खूप छान वाटलं.
पुढच्या वेळी येताना बरोबर घेऊन आलं पाहिजे,कित्येक वर्षात वाचलं नाहीये..
स्वाती