अनु,

"प्रोग्रामरची 'अनु'दिनी" व "हेटाळा वटाळा घोटाळा" दोन्ही एकदमच वाचले.

हसून हसून पुरेवाट झाली! माहितीपत्रक मस्तच!

अंजलि