नाम्याभाऊ म.टा. मध्ये बातमी वाचनांत आली होती, तरी लेख येथे टाकल्या बद्दल आभार !
देशाच्या सीमेचे प्राणपणाने रक्षण करणाऱ्या ह्या विराला माझी आदरांजली !

हा चर्चा सदरात टाकण्याचे प्रयोजन कळले नाही.