छू,
मनोगतावर असे साहित्य वाचायला मिळते त्यामुळेच मनोगत हा दिवसाचा अविभाज्य भाग बनला आहे. इथे अजिबात मराठी पुस्तके वाचायला मिळत नाहीत. जी भारतातून आणली होती त्यांची पारायणे करून झाली. तुम्ही उत्तमोत्तम साहित्य उपलब्ध करून देत आहात त्या बद्दल मनापासून धन्यवाद. खुशी म्हणतात ते अगदी खरे आहे. आपले मनापासून धन्यवाद.
--लिखाळ.