हा चर्चा सदरात टाकण्याचे प्रयोजन कळले नाही.   

हे काही माझे साहीत्य नाही जे मी साहीत्य भागात टाकू शकेन. पण ही बातमी जास्तीत जास्त लोकांनी वाचावी असे वाटल्याने चर्चेत टाकला. प्रशासकांना तो हलवायचा असेल तर ते तसे नक्कीच करतील