'शीर्षकाचे प्रतिबिंब प्रत्यक्ष कथेत पडले नाही'
मान्य ! कदाचीत त्या एका महत्त्वाच्या भागाकडे नेमके दुर्लक्ष झाले असावे.
राजकीय कारकीर्दीचा आलेख मांडणारा उत्तरार्ध आपण लिहावात.
प्रयत्न नक्कीच करीन- आपल्या सर्वांच्या प्रतिसादांनी हुरूप येतोय !
धन्यवाद.