दुधी भोपळ्याच्या सुपाबद्दल वाचुन तोंडाला पाणी सुटले. फक्त एकच अडचण आहे की गव्हाचे पीठ जरुरी आहे काय? की ते वापरले नाही तरी चालेल? कारण ते सोडुन बाकी सगळे जीन्नस उपलब्ध आहे.

अभिजित.