ही बातमी 'सेन्सेटिव्ह' असल्याने बहुतेकांनी वाचली असतीच मग ती चर्चेत असो की लेखांत-
अर्थात चर्चेत टाकली म्हणून माझी हरकत काहीच नाही.... निव्वळ आश्चर्य वाटले की ह्या बातमीवर चर्चा काय घडू शकेल म्हणून तसा प्रतिसाद दिला.
मीही बऱ्याच वेळा इतरांचे साहित्य - संग्रहित रुपाने प्रकाशीत करत असतो पण त्या साहित्याचे श्रेय त्या लेखकाला द्यायला विसरू नये म्हणजे पुढील गोंधळ टळतात. व ते श्रेय लाटण्याचे पातकही !
असो.... ही कहाणी खरोखरच हृदयद्रावक आहे, ती येथे मनोगतावर दिल्याबद्दल पुनश्च: आभार !