संजयदत्त सुटला तर त्याला सर्वच राजनैतीक पार्टीचा पाठींबा होता
१. शिवसेना- बाळासाहेब ठाकरे
२. कॉग्रेस- प्रिया दत्त, विलासराव देशमुख, ईतर.
३. भाजप- शत्रुघ्न सिन्हा
४. सपा- अमर सिघं
आणखि ईतरही असतीलच
आता ईतक्या सर्वच पक्षात वट आसताना त्याला कमीतकमी आर्मएक्ट मध्येतरी दोषी पकडण्यात आले तर कायद्याचा विजयच मानायला हवा.