RSS feeds आवडल्या! तसेच वाचताना प्रतिसाद धागेबद्ध आणि एकाच वेेळी सगळे पाहता येतात हे सुद्धा मनापासून आवडले. मनोगत वर असे असले तर फारच छान होईल. (प्रशासक हे वाचतात का? जर नाही तर त्यांच्याशी कसा संपर्क साधावा?)
"माझे शब्द" वर PDF चा आग्रह मात्र नाही आवडला. HTML वाचणे/हाताळणे हे महाजालावर अधिक सोयीचे आहे.
माझ्या मते जर HTML किंवा plain text असेल तर त्यापासून आपोआप PDF तयार करणे शक्य आहे आणि संकेतस्थळाच्या सदस्यांपेक्षा व्यवस्थापकांना अधिक सोपे आहे. त्यामुळे HTML पान ठेवून PDF मध्ये हवे असल्यास त्यासाठी एक दुवा पानावर देऊ शकता.
- केदार