आजच 'माणसे ..'चे चार भाग दिसले. एव्हढे सगळे टंकित केल्याबद्दल धन्यवाद, छू. पुढचे भाग लवकर येवोत.

छबिना गेल्याप्रमाणे वाटे

छबिना म्हणजे काय? पालखी?