उत्कर्षांना खिळ घालण्याचे हे प्रयत्न पुर्वनियोजीत वाटतात.
२५०० करोडचा वाहन निर्मीतीचा प्रकल्प महाराष्ट्रात येतो,
एअर बस व जम्बोचे जुळवणी प्रकल्प नागपुरात येतात,
पुण्याची आयटी हब म्हणून प्रसिद्धी होतेय,
व आंदोलन कर्ते आर.आर. पाटलांच्या नावाने शंख करत आहेत (तेही विटंबना कानपुरला झाली म्हणून) ह्या मागे राजकीय पार्श्वभुमी असावी असे वाटते.