अधुनिक तंत्रज्ञानाला आमचा सलाम! मात्र त्याच्या आत आमचे आपले डोळे मिटलेलेच बरे एवढीच त्या वीणाधारी, आई सरस्वतीपाशी आमची हात जोडून प्रार्थना आहे! असलं भयानक संगीत ऐकायची वेळ आई तू आमच्यावर आणू नकोस. त्यापरीस यमाकडे शब्द टाकून वेळीच सोडव आम्हाला!

आणि

अरे हो, विसरलोच की! त्याकरता आपण तर भविष्याचा(!) वास्ता दिला आहे! ;) ठीक ठीक! थांबू आम्ही तोपर्यंत. आमच्या हयातीत तरी संगणकाचं ख्यालगायन ऐकायला मिळावं एवढीच आमची इच्छा!

ह्या दोनपैकी विसोबा खेचर यांची कोणती इच्छा खरी? वरच्या प्रतिसादांची लांबण वाचून गोंधळात पडायला झाल आहे.