माधवराव,

लेख आवडला. आपल्या, "लक्ष दिल्यास मिळेल..... मित्रता दिल्यास मिळेल..मान दिल्यास मिळेल.....  "वाचाताना, समर्थ रामदासांची खालील ओळ आठवली:

राखावी बहुतांची अंतरे, भाग्य येते तदनंतरे