माधवराव,
तुमची कथा बसल्याबसल्या मी वाचून काढली. खूपच छान आहे. भरकटलेली अजिबात नाही.
पण, हा शेवट मला पटला नाही. कारण नावाप्रमाणे तेजस्विनीने अजून झळकायचे आहे. तिच्या कार्याला आता तर सुरुवात होणार ..... तिचा सुनिल पाटलाशी होणारा संघर्ष आणि त्यातून मिळालेले यश ..हे उत्तरार्धात लिहा. आणि लवकर मनोगतावर पाठवा....
मी वाट पहात आहे.
प्राजू.