अभिजित,
तुम्हा गव्हाचे पीठ (कणीक) नसल्यास डाळीचे पीठ, तांदुळाचे पीठ, मैदा (ऑल परपज़ फ्लॉवर), किंवा मक्याचे पीठ (कॉर्न फ्लावर) वापरू शकाल.
काही शंका असल्यास मला दूरध्वनि करा, नाहीतरी ते सूप कसे झाले याचा निश्चित दूरद्वनि कराल अशी आशा आहे.
कलोअ,
सुभाष