शब्दांबरोबरचा प्रवास आवडला. विविध पुस्तकातले, विविध लेखकांनी वापरलेल्या शब्दांचे आलेले अनुभव छानच मांडले आहेत.