उशीरा प्रतिसादाबद्दल क्षमस्व. लेख आज वाचला. उदाहरणे, स्पष्टीकरणे ह्यामुळे लेख सोपा झाला आहे. आता पुढचे भाग वाचण्याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.