फतकल हा शब्दही असाच आहे.
नदीचा घाट, डोंगरातला घाट, भांड्यांचा घाट हे सर्व वेगवेगळे घाट आहेत असे समजून एका शब्दाला अनेक अर्थ असण्यातली गंमत लहानपणी वाटे. आता तुम्ही हे लिहिल्यावर हे सर्व घाट रचना, घटना किंवा घडण अशा काहीशा अर्थाने गुंफले गेल्याचे जाणवले.