उत्तरार्ध नक्की लिहा. कथेची पायाभरणी, वेगवेगळी पात्रे रेखाटणे हे अगदी व्यवस्थित झाले आहे, तेव्हा पुढे अतिशय रंगतदार कथानक उभे राहू शकेल.