हे काही आर्थिक कारणाशी निगडीत वाटत नाही. कोणीतरी पुर्वनियोजीतरीत्या करत आहे असे वाटते आणि त्यात दलीतांचा वापर होत आहे.
दख्खनच्या राणीचे छायाचित्र पहा. एव्हढी आग गोध्राच्या वेळेसपण लागली नव्हती. (हे उदाहरण म्हणून दिले आहे, कृपया विषयांतर करू नका).