विटंबनेची घटना नक्कीच निषेधाची आहे मग ती कोणाचीही असो. पण त्याची प्रतिक्रिया योग्य आहे का?
अर्थातच नाही.
की त्याच्या मागे राजकीय उद्देश असेल? आपल्याला काय वाटते?
राजकीय आहेच आणि समाज विघातक शक्ती देखील आहेत असे वाटते. पण हे सर्व पूर्वनियोजित असावे असे वाटते. हा काही एका दिवशी उडालेला भडका वाटत नाही. आणि आत्तापर्यंत बऱ्याच अश्या घटना घडून देखील विलासराव देशमुख आणि आर आर पाटील काय करतायत असा प्रश्न पडला. इतके सगळे काही होऊन या दोघांना कोणीही जाब विचारत नाही याचे आश्चर्यमिश्रित दु:ख वाटले. आणि लोकांचा लोकशाहीवरचा विश्वास ढळताना पाहून वाईट वाटले.
सुहासिनी