मित्रा,

तु सर्व माहिती दिली पण किमंतीच्या बाबत मोघम का राहीला आहेस हे समजले नाही. यात लेखिकेचा पत्ता, दुरध्वनी क्र., संगणकीय डाक पत्ता इत्यादी माहिती द्यायला हवी होती.

यापुढे एक लक्षात ठेवायचे, तु मराठीसाठी काम करीत नसुन प्रत्यक्ष शिवाजी महाराजांचे काम करीत आहे हे लक्षात ठेवायचे. त्यामुळे प्रत्येक कामामधे अचुकता आणि रेखीवता येते असा माझा अनुभव आहे.

हिरामण.