मिलिंद,
कविता छान आहे... फ़ार सुरेख... पण मला शेवटच्या दोन ओळिंचा अर्थ नाही लागलां....
"सवयीने बोथट शल्या केलेकाटाही फूल ठरावा आता "
ह्या ओळी नक्की काय सांगतात?
प्राजक्त