अभिजीत,

गव्हाचे पीठ नसेल किंवा सुभाषने सांगितलेले कुठलेच पीठ नसेल तरी हरकत नाही. मद्रासी साम्बार मसाला आहे का? मग दूध व गव्हाचे पीठ न वापरता साम्बार मसाला घालून हेच सूप झणझणीत बनवता येते. पण एक अख्खे लिंबू पिळायला विसरू नका.

छाया