नमस्कार.
पुणे कट्टा तयारी व नियोजनासाठी शनिवार २ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता मनोगतींची बैठक घ्यावी असे ठरले आहे.
बैठकीचे स्थळ : फ्लॅट न. ५,पहिला मजला, पद्मा-माधव अपार्टमेंट, रस्ता क्रमांक २, डॉ. पाटील पॅथॉलॉजी लॅबच्या शेजारची इमारत, डहाणूकर कॉलनी, कोथरूड, पुणे. फ्लॅटच्या दारावर सौ. संध्या देशमुख अशी पाटी आहे.
कृपया आपण या बैठकीला उपस्थित रहावे अशी प्रार्थना आहे. कट्ट्यासंबंधी आपल्या काही योजना असतील तर आपण त्या या बैठकीत जरूर मांडाव्या.
कलोअ.
सन्जोप राव