अनिरुद्ध
उत्तम आहे विडंबन.. मात्रांमध्ये जरा काही करू शकलास तर पहा... उदा.
मी हिला समजाविले पण व्यर्थ गेले आराम तिला करण्याची सवय झाली
ऐवजी
मी हिला समजाविले पण व्यर्थ गेले आराम तिला भोगण्याची सवय झाली
हे जास्त बसतं असं वाटतं...
मंदार.