गझल छानच. सुटेसुटे मिसरे चांगले आहेत.'मी तुला आधार द्यावा अन मला तू सावरावे' मस्त.'तू मला सांभाळ आता, मी तुला सांभाळतो' ह्या पाडगावकरांच्या ओळीची आठवण झाली.