रद्द केला, असे सकाळ मधे वाचले. विटंबना करणे केव्हाही वाईट.. परंतु अशा रितीने निषेध करणे त्याहून वाईट.. वाहने जाळल्याने आधी झालेली विटंबना पुसता येणार आहे का? त्यासगळ्या लोकाना अटक झाली पाहीजे...