छेडिता पोळे मधाचे,
दंश झाले मखमलीचे

पावलांनो ध्यान ठेवा,
गाव आहे दलदलीचे        वा क्या बात है!!

हे शेर विशेष आवडले..
अनिरुद्ध..

माझा एक खोडसाळ प्रयत्न...... नाव मी घेऊ कुणाचे?