माधव काका,
ह्या मार्गदर्शन व बोधप्रद लेखाने आमच्या सारख्या नवख्या मंडळींचा फायदा होणार हे निश्चीत. नोकरीच्या मुलाखतींवर आपले अजून काही अनुभव असल्यास वाचायला नक्कीच आवडेल.