पुर्ण कथा वाचली. विषयाच्या वैषीश्ठ्याने वेगळी वाटली. ह्यापूर्वी मनोगतावरच नव्हे तर आसपासच्या लेखनांतूनही ह्या विषयावर वाचायला मिळाले नव्हते म्हणून नावीन्यपूर्ण वाटली.
इतर मंडळी म्हणतात तसे उत्तरार्ध यायला हवा; फक्त प्रत्येक भागाचे छोटे तुकडे पाडावेत म्हणजे वाचन सोपे जाईल (भागांची संख्या वाढेल पण वाचायला कंटाळवाणे नाही वाटणार- आम्ही महाभाग वाचूच की.)