अद्भुतरम्य कथा मनोरंजनाशिवाय बालगोपालांचे कल्पनाविश्व ही समृद्ध करतात. हा जुना लेख बालपणात घेऊन गेला. गुले बकावली, चंद्रकांता, अलिफ लैला आदी कथाकादंबऱ्या आठवल्यावाचून राहिल्या नाहीत.
मनोगतावरील लेखांचा आकडा ९००० च्या जवळ पोचलेला बघून थोडे उत्खनन केले. तेव्हा हा लेख आढळला. महती आणि माहिती हा पहिला लेख.
चित्तरंजन