कॅफेतील संगणकावर जावास्क्रिप्ट नीट इन्स्टॉल नसल्यास प्रतिसाद उघडल्यास 'गुप्त लिपी' (कोरे पान) येते कधीकधी. मनोगतावरील प्रतिसाद उघडण्याची आणि 'यावरुन आठवले' आदी बटणे जावास्क्रिप्टमध्ये आहेत. (जेव्हा प्रतिसाद दिसत नाहीत तेव्हा खाली स्टेटस बार मध्ये पिवळे उद्गारचिन्ह आणि 'एरर ऑन पेज' पण दिसते असे वाटते.)बाकी खोलात तांत्रिक माहिती जाणकार देतीलच.