तेथील सावली देखील किंचित हिरवट दिसायची व तिला चिंचेच्या कोवळ्या पानांची, फुलांची चव आहे असे वाटून जीभ शिवशिवू लागे.
ही खास जीए शैली!
प्रयत्ने वाळूचे.. हा किस्सा ऐकला होता. आता वाचला!