नाही. या वेळी पण शिवसेनेने जनाधार मिळवायला केलेले कृत्य असा आरोप करायला काही हरकत नाही त्यांना? अरे हो, त्या वेळचा संशय खरा ठरला का?

( मी शिवसेनेचा द्वेष्टा बिलकुल नाही की कार्यकर्ता नाही,  पण राजकारण अस वाईट असत अस स्वतःला अन इतरांना सांगून आपण एक मोठी चूक करतो आहोत असे माझे वैयक्तिक मत आहे. )