जर्मनीत घालवलेला एकमेव नाताळ आठवला.
नाताळबाबाची चित्रं असलेली चॉकलेटं, बशा, खेळणी सर्वच त्या लाल रंगसंगतीमुळे छान दिसतं.
आज्यांची केक बिस्कीटं घरी करण्याची घटना आवडली. आमच्या (मूळच्या फ्रेंच)जर्मन शिक्षिकेने नाताळाला सर्व विद्यार्थ्यांना खास घरी बोलावून घरी केलेले आणि कॉफीसह दिलेले दोन उत्कृष्ट केक आठवले.